बॅक अकाउंट नंबर चुकीचा अपलोड झाला आहे

Description
नारीशक्ती ॲप मधून फॉर्म भरलेला असताना चुकीचा अकाउंट नंबर अपलोड झाला असताना सुद्धा फॉर्म Approved झाल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत. कृपया अकाउंट नंबर बदल कसा करावा याबाबत मार्गदर्शन करा. ८००७२४९८५६

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format