चुकीची कागदपत्रे

Description
मी मोबाईल वर लाडकी बहीण योजनेचा form भरला आहे. फॉर्म अजून approve झाला ki नाहीच status check kela असता त्यामध्ये मी upload केलेले document ऐवजी दुसऱ्याच documents दिसत आहेत जी की आमची नाहीतच

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format