मला शेतकरी सम्मान योजनेचे हफ्ते मिळत नसल्याबाबत

Description
मला महाराष्ट्र नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत नाही मी साधारणतः १ आठवड्यापूर्वी सभासद नोंदणी केलेली असून अद्याप मला प्रतिसाद नाही

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format