प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय)

जमा करणार shahrukh on Fri, 19/07/2024 - 14:57
केंद्र सरकार CM
Scheme Open
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Information
हायलाइट्स
  • रु. २,००,०००/- चे वैयक्तिक विमा संरक्षण.
  • अत्यंत नाममात्र प्रिमियम रु. ४३६/- प्रती वर्ष.
  • कोणत्याही कारणामुळे झालेला मृत्यू कव्हर करतो.
  • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला रु. २ लाख.
Customer Care
  • राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक :-
    • १८००१८०११११.
    • १८००११०००१.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबीवाय).
लॉंच दिनांक ९ मे २०१५.
योजनेचा प्रकार जीवन विमा योजना.
नोडल मंत्रालय आर्थिक सेवा विभाग.
अधिकृत वेबसाइट जनधन से जनसुरक्षा योजना.
पात्रता १८ ते ५० वयोगटातील भारतीय नागरिक.
अर्ज करण्याची पद्धत. बँकाद्वारे फक्त ऑफलाइन मोड उपलब्ध आहे.

परिचय

  • प्रधानमंत्री  जीवन ज्योति विमा योजना ही वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागाची जीवन विमा योजना आहे.
  • ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी कोलकाता येथे लॉंच केली.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश भारतातील लोकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा कवच  प्रदान करणे आहे.
  • या योजनेला “प्रधानमंत्री जीवन विमा योजना” किंवा  “प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना” असेही म्हणतात.
  • विमा नसल्यास लोकांसाठी ही वार्षिक वायक्तिक जीवन विमा योजना आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजननेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचे अकाली निधन झाल्यास नामांकित व्यक्तीला रु. २,००,०००/- ची आर्थिक मदत प्रदान केले जाईल.
  • एखाद्या व्यक्तीचे मृत्यूचे कारण विचारात न घेत या योजनेअंतर्गत विम्याची रक्कम देय आहे.
  • ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि बँका आणि पोस्ट ऑफिस यांच्या सहकार्याने इतर आयुर्विमा कंपन्या ऑफर करते.
  • कोणत्याही आयुर्विमा कंपनीला त्यांच्या ग्राहकांसाठी योजना लागू करण्यासाठी गुंतवण्याचे ही बँक/ पोस्ट ऑफिसवर अवलंबून आहे.
  • लाभार्थ्याला अत्यंत नाममात्र प्रिमियम रक्कम रु. ४३६/- दर वर्षी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी भरावी लागेल.
  • एखादी व्यक्ति आर्थिक वर्षात कोणत्याही वेळी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत स्वतःची नोंदणी करू शकते.
  • प्रिमियम रक्कम ऑटो डेबिटद्वारे भरली जाईल.
  • लाभार्थी त्यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकतात आणि स्वतःला प्रधानमंत्री जीवनज्योति विमा योजनेअंतर्गत कव्हर करू शकतात.

फायदे

  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या व्यक्तीला खालील फायदे दिले जातील :-
    • रु. २,००,०००/- चे वैयक्तिक विमा संरक्षण.
    • अत्यंत नाममात्र प्रिमियम रु. ४३६/- प्रती वर्ष.
    • कोणत्याही कारणामुळे झालेला मृत्यू कव्हर करतो.
    • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, पॉलिसी धारकाच्या नॉमिनीला रु. २ लाख.
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Benefits

पात्रता निकष

  • प्रयत्तेक भारतीय नागरिक पात्र आहे.
  • व्यक्तीचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.
  • लाभार्थीचे जनधन बँक खाते किंवा बचत खाते कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असावे.
  • बँक/पोस्ट ऑफिस खाते व्यक्तीला आधार क्रमांकाशी जोडलेले असावे.

योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य

  • ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी विशेषतः विमा नसल्यास गरीब आणि वंचित व्यक्तींवर केंद्रित आहे.
  • लाइफ इन्शुरेंस फक्त १ वर्षांसाठी आहे, दर वर्षी १ जून ते ३१ मे पर्यन्त.
  • योजनेचे वार्षिक नूतनीकरण तारख प्रत्येक आगामी वर्षात १ जून आहे.
  • पॉलिसी धारकाच्या संमतीवर, प्रीमियमची रक्कम म्हणजे रु.४३६/- पॉलिसी धारकाच्या खत्यातून ऑटोडेबिट मोडमध्ये एकाच हपत्यात दिले जातील.
  • या योजनेतून कधीही बाहेर पडलेली कोणतीही व्यक्ति नजीकच्या भविष्यात पुन्हा योजनेत सामील होऊ शकते.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमायोजना जीएसटीमधून दूत देण्यात आली आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत सामील होण्यासाठी आरोग्य अहवाल किंवा प्रमाणपत्र सादर करण्याची आवंशक्यता नाही.
  • वयाची ५० वर्षे ओलांडलेली व्यक्ति या योजनेत स्वतःची नोंदणी करू शकत नाही.
  • तथापि ऑटो डेबिट  सुविधेअंतर्गत या योजनेसाठी स्वतःची नोंदणी केलेल्या व्यक्तीचे वय ५५ वर्षांपर्यंत स्वयं नूतनीकरण होईल.
  • व्यक्तीचे आधार कार्ड त्याच्या/ तिच्या बँक/ पोस्ट ऑफिस खात्याशी लिंक करणे अनिवार्य आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ बँकेच्या शाखेत/ पोस्ट ऑफिसमध्ये वर्षातून कधीही किंवा नेटबँकिंग सुविधेद्वारे फॉर्म भरून घेता येईल
  • पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला रु २ लाखाची रक्कम मिळू शकते.
  • जर कोणाही व्यक्तीची अनेक बँक खाती असतील तर अशा स्थितीत तो/ ती स्वतःच्या एका बँक खात्यातून योजनेचा लाभ घेऊ शकते.

अटी ज्यामध्ये कोणताही दावा देय नसेल

  • लाभार्थी ५५ वर्षे वयाचा झाल्यावर.
  • बँक/ पोस्ट ऑफिस खात्यात अपूर्ण शिल्लक.
  • बँक/ पोस्ट ऑफिस खाते बंद करणे.
  • जेव्हा कोणतीही व्यक्ति एकाच योजनेचा लाभ अनेक बँक खात्यांद्वारे घेते.
योजनेसाठी नाव नोंदणी उशिरा झाल्यास भरलेल्या प्रिमियम ची रक्कम
नावनोंदणी महिना भरावा लागणार प्रिमियम
जून, जुलै, आणि ऑगस्ट रु. ४३६/- ची पूर्ण रक्कम
सेप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबेर प्रोराटा प्रीमियम रु. ३४२/-
डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी प्रोराटा प्रीमियम रु. २२८/-
मार्च, एप्रिल आणि मे प्रोराटा प्रीमियम रु. ११४/-

अर्ज फॉर्म

दावा फॉर्म

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

  • राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक :-
    • १८००१८०११११.
    • १८००११०००१.
राज्यानुसार जनसुरक्षा टोल फ्री क्रमांक
राज्याचे नाव बँकेच्या संयोजकाचे नाव टोल फ्री क्रमांक
आंध्र प्रदेश आंध्र बँक १८००४२५८५२५
अंदमान आणि निकोबर बेट स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५४५४५
अरुणाचल प्रदेश स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३६१६
आसाम स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३७५६
बिहार स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५६१९५
चंदीगड पंजाब नॅशनल बँक १८००१८०११११
छत्तीसगड स्टेट बँक ऑफ इंडिया १८००२३३४३५८
दादर आणि नगर हवेली देना बँक १८००२२५८८५
दमन आणि दिव देना बँक १८००२२५८८५
दिल्ली ओर्यंटल बँक ऑफ कॉमर्स १८००१८००१२४
गोवा स्टेट बँक ऑफ इंडिया १८००२३३३२०२
गुजरात देना बँक १८००२२५८८५
हरयाणा पंजाब नॅशनल बँक १८००१८०११११
हिमाचल प्रदेश यूको बँक १८००१८०८०५३
झारखंड बँक ऑफ इंडिया १८००३४५६५७६
कर्नाटक सीनडिकेट बँक एसएलबीसी १८००४२५९७७७७
केरळ क्यानरा बँक १८००४२५११२२२
लक्षद्वीप सीनडिकेट बँक १८००४२५९७७७७
मध्य प्रदेश सेंट्रल बँक ऑफ इंडिया १८००२३३४०३५
महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र १८००१०२२६३६
मणीपुर स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३८५८
मेघालय स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३६५८
मिझोरम स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३६६०
नागालँड स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३७०८
ओडिसा यूको बँक १८००३४५६५५१
पुडुचेरी इंडियन बँक १८००४२५०००००
पंजाब पंजाब नॅशनल बँक १८००१८०११११
राजस्थान बँक ऑफ बरोडा १८००१८०६५४६
सिक्किम स्टेट बँक ऑफ इंडिया १८००३४५३२५६
तेलंगणा स्टेट बँक ऑफ हैदराबाद १८००४२५८९३३
तमिळनाडू इंडियन ओवर्सीस बँक १८००४२५४४१५
उत्तरप्रदेश बँक ऑफ बरोडा १८००१०२४४५५
१८००२२३३४४
उत्तराखंड स्टेट बँक ऑफ इंडिया १८००१८०४१६७
पश्चिंम बंगाल आणि त्रिपुरा यूनायटेड बँक ऑफ इंडिया १८००३४५३३४३

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: विमा

Sno CM Scheme Govt
1 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) केंद्र सरकार

Comments

Permalink

प्रतिक्रिया

phle to pradhan mantri jeevan jyoti yojana me premium 330 rs tha ab 436 ho gya kya?

Permalink

प्रतिक्रिया

Hlo sir mene ye pmjjby scheme band krane k bad be mere payment deduct ho gya to refund kaise milega

Permalink

प्रतिक्रिया

NEED TO CLIAM PMJJY BIMA YOJANA OF MY FATHER PLESAE FIND BELOW DEATIALS
NAME = RAMACHANDRAPPA
POLICY NO= 76001000438
BRANCH = SBI VADANAKAL
IFSC= SBIN0006707
CAUSH OF DEATH = VIRAL FEVER AND BLED INFECTION
NAME OF NOMINEE = ERALINGAPPA
REALATIO OF NOMINEE= SON
ADRESS= LINGADAHALLI VILLAGE AND POST PAVAGADA TALLUK TUMAKUR DIS KARNATAKA
MOBLIE= 9945928570

Permalink

प्रतिक्रिया

Hi,

Please note I have requested to close the PMJJBY policy hence kindly refund my Rs 114.00 back in my account.
The policy amount was deducted without any prior notification. And I do not require it. Discontinue request raised on 27-March-2023 and still awaiting that refund.

Customer id: 9360404

Account number : 20093920383

Requesting refund on priority.

In reply to by Parth Budhabha… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

प्रतिक्रिया

मेरी पत्नी क्रांति रैकवार का बिना पूछे इंश्योरेंस कर दिया इसलिए मैं इंश्योरेंस बंद करना चाहता हूं

Permalink

प्रतिक्रिया

Jagdishprasadnager ka pmjjby claim cbi branch dholam codecbin0282915 jo abitaknahiaaya from champalal

In reply to by Champalal (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

Your Name
Mukesh
प्रतिक्रिया

Sir jankari lene k liye call me

Permalink

प्रतिक्रिया

My husband PMJJY DEATH CLAIM (CaseId : 2308090291xx).i have registered complain in Axisbank nodal officer .this is the reference number .its been 15 days now .no revert received.kindly give me some solution.thanks

Permalink

प्रतिक्रिया

Dear sir
My husband was passed away and he have pmjjby and pmsby policy no:LICBR085217042000xxx in UCO Bank dhekiajuli branch (Assam) he expire on 18/11/2021 deu to brain stroke.we have apply 3 time for claim in UCO bank with all necessary documents but till date we have not received payment on nominee account.
We have contacted the bank thet told we have already send all your documents to respective insurance company.at president what can we do please do needfuly action.
Thanking you
Nominee name-khiroda jena
Vill-natun Singri
PO - natun sirajuli
Pin-784110
Dist-sonitpur (Assam)
A/c no -0852321111xxxx
Discharge
Name-raghu nath das
A/c no -0852321108xxxx

Permalink

प्रतिक्रिया

Hi,

Please note I have requested to close the PMJJBY policy hence kindly refund my Rs 342.00 back in my account.
The policy amount was deducted without any prior notification. And I do not require it.

Account number : 13290110067xxx

Requesting refund on priority.

Permalink

प्रतिक्रिया

is there any online registration process of jeevan jyoti bima yojana

Permalink

प्रतिक्रिया

Hello sir Meri maata ji ke death ho chuki hai aur central bank of India me account hai aur unka pmjjby ka dwara insurance hai maine 6 month pahale bank me insurance claim kiya hai aur abhi tak koi information ya claim nahi mila hai an Kya Kare please any replay

Permalink

प्रतिक्रिया

Amarjeet Kumar BABHANGAMA

Permalink

Your Name
amit
प्रतिक्रिया

jeevan jyoti bima

Permalink

Your Name
MOHAN PANDIT
प्रतिक्रिया

I am speaking from Mohan Pandit Village Dumarsan Bangra, West Tola, Chhapra, Saran, Bihar State. Honorable Sir, I request you that I am not getting the benefit of Pradhan Mantri Jeevan Jyoti Yojana started by the Prime Minister.

Permalink

Your Name
Sourav
प्रतिक्रिया

It's useless scheme, 2 years ago of my father's death but no claim has passed till now only walking and walking for 2years

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format