हायलाइट्स
- मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील लोकांना जे फायदे दिले जातील ते खालीलप्रमाणे आहेसत :-
- सर्व पत्र लाभार्थ्यांना बांधलेले घर दिले जाईल.
- पुढील 3 वर्षांत महाराष्ट्र सरकार 10 लाख घरे बांधणार आहे.
संकेतस्थळ
Customer Care
- महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना संपर्क तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
योजनेचा आढावा
|
|
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना. |
लाँच केलेले वर्ष | २०२३. |
फायदे | ओबीसी प्रवर्गातील लोकांना बांधलेले घर दिले जाईल. |
लाभार्थी | महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचे लोक. |
नोडल विभाग | अजून माहित नाही. |
सब्सक्रिप्शन | महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेची माहिती मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत | महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेच्या अर्जाद्वारे. |
योजनेची माहिती
- जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी भारताच्या महाराष्ट्र राज्यात आहे.
- लाखो लोकांकडे स्वत:ची घरे नाहीत आणि ते पत्राच्या शेड, तात्पुरत्या इमारती किंवा कच्च्या हाऊसमध्ये राहतात.
- प्रत्येक् व्यक्तीचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते.
- त्यामुळे महाराष्ट्रातील काही भाग्यवान लोकांचे स्वप्न महाराष्ट्र सरकार पूर्ण करणार आहे.
- २०२३-२०२४ च्या अर्थ संकल्पीय घोषणेत देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्राचे अर्थमंत्री) यांनी महाराष्ट्रात स्वतःची एक गॄहनिर्माण योजना सुरू करण्याची घोषणा केली.
- या गॄहनिर्माण योजनेचे नाव ‘मोदी आवास घरकुल योजना' आहे.
- ही योजना महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” या योजनेअंतर्गत येते.
- मोदी आवास योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील गरजू लोकांना सुसज्ज घरे उपलब्ध करून देणे.
- पण लोकांसाथी धक्का म्हणजे ही गृहनिर्माण योजना फक्त इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) लोकांसाठी आहे.
- म्हणूनच मोदी आवास घरकुल योजनेला “ओबीसी लोकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण योजना” असे म्हटले जाते.
- महाराष्ट्र मोदी आवास योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील गरजू लोकांना बांधलेले घर देणार.
- महाराष्ट्र सरकार ३ वर्षांच्या कालावधीत १० लाख घरे बांधणार आहे.
- २०१३-२०२४ मध्येच ३ लाख घरे बांधली जातील.
- मोदी आवास घरकुल योजनेची अंदाजे किंमत ही जवळपास रु १२,०००/- कोटी आहे.
- सध्या ही घोषणा फक्त महाराष्ट्र सरकारने केलेली आहे.
- महाराष्ट्र सरकार लवकरच मोदी आवास घरकुल योजनेच्या प्रक्रियेसह अधिकृत मार्गदर्शक तत्वे जारी करतील.
- "महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना" याविषयी नियमित अपडेटसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा.
- आम्ही ते अपडेट करू आणि अपडेट मिळताच तुम्हाला एक अपडेट पाठवू.
योजनेचे फायदे
- मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील लोकांना जे फायदे दिले जातील ते खालीलप्रमाणे आहेसत :-
- सर्व पत्र लाभार्थ्यांना बांधलेले घर दिले जाईल.
- पुढील 3 वर्षांत महाराष्ट्र सरकार 10 लाख घरे बांधणार आहे.
पात्रता
- महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे :-
- अर्जदार हा महारस्त्राचा कायमच रहिवासी असावा.
- अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे स्वतःचे घर नसावे.
- अर्जदार केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभार्थी नसावा.
आवश्यक कागदपत्रे
- मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे :-
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- अर्जदार आधार कार्ड.
- ओबीसी प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- मोबाइल नंबर.
अर्ज कसं करावा
- महाराष्ट्र सरकारने २०२३-२०२४ च्या त्यांच्या बजेटमध्ये मोदी घरकुल आवास योजना जाहीर केली.
- त्यामुळे या योजनेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो.
- मोदी आवास घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन अर्जाद्वारे की ऑनलाइन अर्जाद्वारे होईल याबाबत सध्या कोणतीही स्पष्टता नाही.
- महाराष्ट्र सरकार मोदी आवास घरकुल योजनेची अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करेल तेव्हाच वात्यातून ते स्पष्ट होईल.
- मोदी आवास घरकुल योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत आम्हाला कोणतेही अपडेट मिळताच आम्ही ते अपडेट करू.
- अप टू डेट माहिती मिळवण्यासाठी, महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला प्रत्येक अपडेट पाठवू.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजनेचा अर्ज आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली जातील.
संपर्काची माहिती
- महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना संपर्क तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
Scheme Forum
Caste | Govt |
---|---|
Subscribe to Our Scheme
×
Stay updated with the latest information about महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना
Comments
मला महाराष्ट्राच्या मोदी…
मला महाराष्ट्राच्या मोदी आवास घरकुल योजनेचा अर्ज कोठे सापडला?
मोदी घरकुल मिलण्याबाबत
modi gharkul yojns
i m not having my own house . there is no one in the home to help me out to build house.plz help me with gharkul scheme .plz dear governmenthelp us ..
Mera apna Ghar nahin hai
Mujhe Mera apna Ghar chahie please meri madad karo
Gharkul
Gharkul yojana milavi
i am from sc caste. any…
i am from sc caste. any housing scheme for me
i am from obc community i…
i am from obc community i want house in modi gharkul
aacedan modi awas gharkul
aacedan modi awas gharkul
Ghrkul milhne
Mla Aaj parent gharkul nahi bhetaych
Maze vadil melya mulhe rahanya sathi ghr bandn zal nahi
Gharkul milalelach nahi
Kay kru
आमचे घर परसतीथी गरीब आहे
आमचे घर बादयाय चे आहे
Ghrkul
लवकर करावे खून विकसित जाले आहे
घर कूल मिळणे बाबत
गावात स्वतः ची मोकळी जागा आहे लाकडी झोपडी होती परंतु ती पण मोडुन पडलीं आहे लवकरात लवकर विचार करावा.. धन्यवाद
Gharkul
jaga ahe pan Ghar nahi ahe gharachi paristiti bikat ahe tari mla manjur karun dyave
Mi zopdimdhi rayt ahe 3sal zale mla ajun gharkul nahi bhetla
1234
Gharkul yojana
2016 madhe yadit nav nodni ahe marntu ankhi gharkul al nhi
Amhala kunacha pathimba naslyane v amchi paristiti garib aslyane
Tumcya yojanenusar Ghar bandnyas madat karavi
Ghr kul
Gharkul
Gharkul yojana releted
Ghar kul yojna
Hi
Ghrkul
लवकर करावे
ओबीसी घरकुल योजना फॉर्म
फॉर्म का फॉरमॅट कोनासा है
Garkul
At deori
Modi gharkul awas yojana
Mala ajun swatache Ghar nahi manun mi application karat ahe from Nashik
Dhamangaon
Ghr kul yojna
house needed modi awas…
house needed modi awas gharkul yojana
Gurukul yojana of Modi ji
OBC caste ahe
घरकुल मिळावा ही नम्र विनंती
घराची गरज आहे घरकुल मिळावे ही नम्र विनंती एस टी एस टी हिंदू कोकणी मुक्काम चिंचपाडा पोस्ट बोधगाव तालुका साक्री जिल्हा धुळे
घर कूल मिळणे बाबत
माझी परिस्थिती गरिबीची आहे व आता वय झालं लाकडी पत्रें ची झोपडी होती परंतु तेही पडलं आहे घरं बांधण्यासाठी जागा आहे पण बांधकाम करू शकत नाही तरी कृपा करून सरकारने सहकार्य करावे हि नम्र विनंती
वय 68 वर्ष आहे.त्या महिलांनी cast certificate कुठून आनावे
घरकुल मध्ये एखादा व्यक्ती मरण पावले असेल तर त्यांच्या पत्नी ला वारसन म्हणून घर मिळते पण त्यांना cast certificate अनिवार्य केल्यामुळे त्या म्हातारी महिलांना खूप त्रास होत आहे, त्या साठी दुसरा काही उपाय आहे का
वय 68 वर्ष आहे.त्या महिलांनी cast certificate कुठून आनावे
घरकुल मध्ये एखादा व्यक्ती मरण पावले असेल तर त्यांच्या पत्नी ला वारसन म्हणून घर मिळते पण त्यांना cast certificate अनिवार्य केल्यामुळे त्या म्हातारी महिलांना खूप त्रास होत आहे, त्या साठी दुसरा काही उपाय आहे का
Moadi awas gharkul yojana ma…
Moadi awas gharkul yojana ma Ghar awat chahe
ghar modi awas
ghar modi awas
मी कर्णबधिर आहे घर नाही आहे
घरकुल
जागा आहे पण घर नाही
माझे वय 68आहे
Gharkul form
I have No house
Humko do Ladki Hai Hamen Aawas pradan karaya Jaaye
घरकुल योजना मे, घर के लिए
Ghar milnya babat
घर कूल मिळणे बाबत
घरकुल मिळावा ही नम्र विनंती
Gharkul
Gharkul
Ghrkul yojana
Gharkul
Gharkul
घरकुल योजना मला लाभ घ्याचा आहे तर आपण मला ४०००००₹ द्यावे
Gharkul milnebabat
Amhala amchya gharkulyadit nav ale asun ajun Ghar bandhun nahi milale
Gharkul milnebabat
Amhala amchya gharkulyadit nav ale asun ajun Ghar bandhun nahi milale
Gharkul mihalnya Sathi
Sir kewa milhel aamal gharkul.
Pavsat ghar padle ahe
Sir pavsamule amche ghar padle ahe tari aapan tari apan panchnama karun Navin ghar bhandnyasati madat karavi
no pm awas no modi gharkul
no pm awas no modi gharkul
नवी प्रतिक्रिया द्या