माझी लाडकी बहीन योजना महाराष्ट्र सरकार व्दारे काढण्यात आलेले योजनेचा अर्ज pending असुन अडचणी निर्माण होत असल्याबाबत

Description
माझी लाडकी बहीन योजना महाराष्ट्र सरकार व्दारे काढण्यात आलेले योजनेचा अर्ज सादर करतांना खुप अडचणी येत आहे आणि माझे अर्ज मागील 1 सप्ताहामध्ये 20 वेळा पर्यंत करुन झाले पण ते अर्ज pending दाखवते आणि नव्याने अर्ज सादर केल्यास आपले आधार कार्ड आणि बँक Account नंबर यापुर्वी दाखल झालेले आहे म्हणुन Massage येतो तुम्हचे ॲप प्रापर काम करत नसल्यामुळे नागरीकांना नाहक खुप त्रास सहन करावे लागत आहे. कृपया मागर्दशन करावे ही विनंती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format