रेशन कार्ड वर नाव असून देखील रेशन कार्ड वर नाव नाही म्हणुन disapproved केले आहे

Description
माननीय महोदय, माझे नाव श्रद्धा निलेश धुमक मी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरला होता तो disapprove झाला आहे त्यानी रेशन कार्ड वर नाव असून देखील रेशन कार्ड वर नाव नाही असे कारण दिले आहे तरी याची दखल घेण्यात यावी ही आपणास नम्र विनंती

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format