लेक लाडकी योजने चे पैसे न मिळण्याबाबत

Description
माझी मुलगी कु. तितीक्षा शिवदास भोईर, मु, वेहेळे, भिवंडी, जन्मतारीख -03/06/2023.हिचा फॉर्म भरून दोन महिने झाले, तरी अजून खात्यात पैसे आले नाही, किंवा आमच्याशी कोणत्याच प्रकारे संपर्क साधन्यात आलेला नाही, कृपा करून तुम्ही दिलेला शब्द पाळावा आणि आम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ उपलब्ध करुनं दया, अशी माझी नम्र विनंतीआहे.ई-मेल id-snehabhoir797@gmail.com, plz, contact us

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format