महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना

जमा करणार shahrukh on Thu, 02/05/2024 - 13:14
महाराष्ट्र CM
Scheme Open
हायलाइट्स
  • महाराष्ट्र शासन आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकर्यांना खालील प्रमाणे वार्षिक आर्थिक मदत देईल :-
    • सर्व शेतकर्यांना प्रतिवर्षी रु. 6,000/- चे अर्थसहाय्य.
    • ही मदत दर 4 महिन्यांनी प्रत्येकी रु. 2,000/- च्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाईल.
Customer Care
  • महाराष्ट्र कृषी विभाग हेल्पलाईन नंबर :- 020-26123648.
  • महाराष्ट्र कृषी विभाग हेल्पडेस्क ईमेल :- commagricell@gmail.com.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना.
लाँच तारीख 2023.
फायदे शेतकर्यांना वर्षाला रु.6,000/-
लाभार्थी महाराष्ट्रातील शेतकरी.
संकेतस्थळ महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे संकेतस्थळ.
सदस्यता योजनेसंदर्भातील नियमित अपडेट्ससाठी येथे सबस्क्राईब करा.
नोडल विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र शासन.
अर्ज करण्याची पद्धत त्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची गरज नाही.

परिचय

  • महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचे उत्पन्न शेती व संबंधित सेवांवर अवलंबून आहे.
  • परंतु हे उत्पन्न कायमस्वरूपी नसून उत्पादन इत्यादी अनेक घटकांनुसार चढ-उतार होत असते.
  • शेतकर्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली  ज्यामध्ये भारतातील शेतकऱ्यांना दरवर्षी रु. 6,000/- प्रदान केले जातील.
  • शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन पीएम किसान योजना च्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करणार आहे.
  • याची घोषणा करण्यात आली आहे आणि हि योजना २०२३ मध्ये सुरू होणार आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी वार्षिक आर्थिक सहाय्य देऊन मदत करणे हा आहे.
  • या योजनेला "महाराष्ट्र शेतकरी आर्थिक सहाय्य योजना" किंवा "महाराष्ट्र शेतकरी सन्मान निधी योजना" किंवा "महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" किंवा "महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना" असेही म्हणतात.
  • महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाल 6,000/- रुपये देण्यात येणार आहेत.
  • ही रक्कम रु. 6,000/- पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रु. 6,000/- च्या रकमेपेक्षा वेगळी आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील आर्थिक मदत सर्व शेतकऱ्यांना ३ समान हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता प्रत्येकी 2,000/- रुपये आहे.
  • दर चार महिन्यांनी महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12,000/- रुपये मिळतील, जे शेतकऱ्यांना अप्रिय आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेसे ठरू शकतील.
  • पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला  महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत आपोआप मिळणार आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र नोंदणी करण्याची गरज नाही.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची शेतकरी यादी कृषी विभागाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे.
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरावा लागणार नाही.
  •  पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरतात.
  • महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ची अधिकृत वेबसाइट देखील सुरू केली आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अर्जाची स्थिती व हप्त्याची रक्कम शेतकरी भेट देऊन पाहू शकतात.

Maharashtra Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Benefits

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शासन आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकर्यांना खालील प्रमाणे वार्षिक आर्थिक मदत देईल :-
    • सर्व शेतकर्यांना प्रतिवर्षी रु. 6,000/- चे अर्थसहाय्य.
    • ही मदत दर 4 महिन्यांनी प्रत्येकी रु. 2,000/- च्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाईल.

Maharashtra Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Information

पात्रता निकष

  • महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे :-

आवश्यक कागदपत्रे

  • महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या वार्षिक आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल :-
    • महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
    • शेतकऱ्याचे आधार कार्ड.
    • मतदार ओळखपत्र.
    • मोबाईल नंबर.
    • पीएम-किसान रजिस्ट्रेशन नंबर.
    • शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे.
    • बँक खात्याचा तपशील.

Maharashtra Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana Status

अर्ज कसा करावा

  • महाराष्ट्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत घेणारा प्रत्येक  शेतकरी  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरतो.
  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम येत आहे त्याच बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
  • नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच मान्यता दिली.
  • महाराष्ट्र नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
  • महाराष्ट्रातील शेतकरी, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या रकमेची स्थिती देखील येथे तपासू शकतात.

लाभार्थी यादीत नाव कसे शोधावे

महत्वाच्या लिंक्स

संपर्क तपशील

  • महाराष्ट्र कृषी विभाग हेल्पलाईन नंबर :- 020-26123648.
  • महाराष्ट्र कृषी विभाग हेल्पडेस्क ईमेल :- commagricell@gmail.com.
  • कृषी आयोग, महाराष्ट्र शासन,
    दुसरा मजला, मध्यवर्ती इमारत,
    पुणे स्टेशन, पुणे,
    महाराष्ट्र - 411001.

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: कृषिशास्त्र

Sno CM Scheme Govt
1 Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) केंद्र सरकार
2 Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) केंद्र सरकार
3 राष्ट्रीय कृषि बीमा योजना केंद्र सरकार
4 प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना केंद्र सरकार
5 Kisan Call Center (KCC) केंद्र सरकार
6 Fertilizer Subsidy Scheme 2022 केंद्र सरकार
7 National Agriculture Market (e-NAM) केंद्र सरकार
8 Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana केंद्र सरकार
9 Micro Irrigation Fund केंद्र सरकार
10 Kisan Credit Card केंद्र सरकार
11 ग्रामीण भण्डारण योजना केंद्र सरकार
12 Pradhan Mantri Kusum Yojana केंद्र सरकार

Comments

In reply to by Kishor shinde (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

प्रतिक्रिया

८सेलेकर १५वि किस्त की राशि प्राप्त नहीं हुई।

In reply to by अरविंद लक्ष्म… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

प्रतिक्रिया

Muje rehaneke liye ghar nahi he
meri family he es liye muje gharkul ki avaskta he please

Permalink

प्रतिक्रिया

मी गुणवंत सोपानराव गवळी राहणार अमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम . येथे माझी शेती आहे . काही वर्षे मी वैजापूर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे माझी कृषी सेवा दुकान होती ती corana काळात बंद पडली . आज मी शेतमजुरी करतो . पण मला शेतकरी सन्मान निधी मिळत नाही . तरी माझा विचार करावा

Permalink

प्रतिक्रिया

I am benefishiry of pm Kisan samman nidhi yojana, what shall i do to become a benefishiry of maharashtra govt. Namo shetkari yojana

In reply to by Manohar Vaijna… (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

प्रतिक्रिया

mah..gov. च्या नमो शेतकरी योजनेत मी माझे नाव कसे पाहू शकतो

Permalink

प्रतिक्रिया

how to apply for additional amount in Namo Shetkari Samman Nidhi. i want to apply for my father

Permalink

प्रतिक्रिया

नमो शेतकरी योजना

Permalink

प्रतिक्रिया

Farming

Permalink

प्रतिक्रिया

Me kailas meshram rahanar jamni तालुका chimur जिल्हा chandrapur . येथे माझी शेती आहे . काही वर्षे मी tadoba madhe kam kart hoto corana काळात बंद padala . आज मी शेतमजुरी करतो . पण मला शेतकरी सन्मान निधी मिळत नाही . तरी माझा विचार करावा

Permalink

प्रतिक्रिया

At Tavadi Taluka Phaltan Dist Satara Maharashtra India

Permalink

प्रतिक्रिया

1 st.installments not done from maharashtra state plz date announce we waiting for sanman yojana

Permalink

प्रतिक्रिया

महोदय,
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करून 6 महिने आटोपली अजून काही पहिल्या हफत्याच लाभ शेतकऱ्यांना मिळालेलं नाही.
नुसतं घोषणा करायचं लाभ काहीच मिळत नाही

Permalink

प्रतिक्रिया

Abhi tak pahala kisht mila our date bhi Jari nahi ki ....Kab tak announcement karoge

Permalink

प्रतिक्रिया

माझा फार्म सरेंडर झाला आहे आणि माझा नोदणी क्रमांक डब्लिकेत आहे मला pm kisan yojna yojna लाभ मिळत नाही

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.

Rich Format